Pune Crime Special Report : पुण्यात दीड महिन्यात कोयता गँगचा 8 ठिकाणी हैदोस

Pune Crime Special Report : पुण्यात दीड महिन्यात कोयता गँगचा 8 ठिकाणी हैदोस 
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा कोणता आहे तुम्हाला माहितीय का ? या प्रश्नाचं उत्तर आहे कोयता गँगचा धुमाकूळ..हातात कोयते घेऊन १०-१०, १५-१५ बेफाम तरुण नुसता धुमाकूळ घालत आहेत. पोलिसांना एक प्रकारे हे चॅलेंजच आहे..पण कोयता गँगचा धुमाकूळ पाहता पुण्यात पोलीस आहेत का असा प्रश्न पडतो…पाहू या स्पेशल रिपोर्ट.. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *