Ramdas Kadam Vs Chandrashekhar Bawankule :रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही:रामदास कदम
Ramdas Kadam Vs Chandrashekhar Bawankule : रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही : रामदास कदम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही..असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी आक्रमक भूमिका घेतली..इतकंच नाही तर त्यांनी भाजपवर हल्लाबोेल पण केलाय..सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का?, असा सवाल कदमांनी भाजपला केलाय.. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलीय.