Sambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगे
संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये अन्यथा त्यांच्या मिशा कापल्या जातील असा इशारा वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिलाय..
वटसावित्रीच्या पुजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं असं भिडे म्हणाले होते..
१९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यावरही भिडेंनी सवाल उपस्थित केले होते.. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलंय..
संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये-विद्या लोलगे ———– अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू-विद्या लोलगे ——– वर्ल्ड ऑफ वूमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा इशारा ———– वटसावित्रीच्या पुजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये-भिडे ———— साडी नेसलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पुजेला जावं-संभाजी भिडे
शाळेच्या मुलांना संघ कार्यालयात घेऊन जाण, म्हणजे मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचं प्रतिक आव्हाडांची टीका, तर मुलांना संघाची माहिती करून देता, मग शाहू, फुले आंबेडकरंचीही माहिती करुन द्या, आव्हाडांची मागणी.