Sangli Loksabha Election Special Report : सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी !
Sangli Loksabha Election Special Report : सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी ! सांगलीच्या उमेदवारीवरूनही महाविकास आघाडीत वादाचे पडघम वाजू लागलेत. च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकलाय. त्यामुळे, महाविकास आघाडीत सांगलीच्या उमेदवारीवरून बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागलीयत. पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट…