Solapur Praniti Shinde Car attack : भाजप कार्यकर्त्यांनीच गाडीवर हल्ला केला, प्रणिती शिंदेंचा आरोप

Spread the love

Solapur  Praniti Shinde Car attack : भाजप कार्यकर्त्यांनीच गाडीवर हल्ला केला, प्रणिती शिंदेंचा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर, कौठाळी गावात दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक आक्रमक, शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटलांच्या मध्यस्तीनंतर मराठा आंदोलनाला पाठिंबा असल्याचं प्रणिती शिंदेंचं वक्तव्य.