Special Report Lonar Lake :लोणार सरोवराच्या पातळीत वाढ, स्थानिक चिंतेत, सरोवराची पाणीपातळी का वाढली?
Special Report Lonar Lake : लोणार सरोवराची पाणीपातळी का वाढली ?, सरोवराच्या पातळीत वाढ, स्थानिक चिंतेत
नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेल्या आशिया खंडातील सर्वात मोठं सरोवर अर्थात लोणार सरोवर. हे सरोवर चर्चेत य़ेण्याचं कारण आहे वाढती पाणीपातळी…या सरोवराच्या पाणीपातळीत 2.69 मीटरने वाढ झालीये. . त्यामुळे लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन मंदिर आणि जैवविविधतेला धोका निर्माण झालाय.. पाहूया त्याचसंदर्भातला एक रिपोर्ट.