Special Report Maharashtra Unseasonal Rain : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीची झळ, पिकांना फटका

Special Report Maharashtra Unseasonal Rain : राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीची झळ, पिकांना फटका
एप्रिलची २० तारीख. एरवी गॉगल, कॅपची सोय करुन एप्रिल महिन्यात उन्हाच्या काहिलीपासून आपण या काळात आपला बचाव करत असतो. पण, राज्यातल्या काही भागात नागरिकांना छत्र्यांवरची धूळ झाडायला लागलीय. कारण, अर्थातच अवकाळी. अवचित आलेल्या अवकाळीने बळीराजासह जनसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. राज्यात कुठेकुठे अवकाळीची झळ बसलीय आणि कोणकोणत्या पिकांना याचा फटका बसतोय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *