Special Report Parliament Session : लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून, लोकसभेचा अध्यक्ष कोण ?

Special Report Parliament Session : लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून, लोकसभेचा अध्यक्ष कोण ?
१८ लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरु होतंय. स्वबळावर सत्ता नसल्यानं भाजपच्या आक्रमकतेला लगाम लागलेला असेल का ? २३४ पर्यंत संख्याबळ गेलेले विरोधक सरकारपेक्षा जास्त आक्रमक असतील का ? राहुल गांधीच विरोधी पक्षनेते होतील का आणि लोकसभेचं अध्यक्ष कोण असेल या प्रश्नांची उत्तरं या अधिवेशनात मिळणारायत. पाहू या एक स्पेशल रिपोर्ट..