Swapnil Kusale Exclusive Interview : पुढच्यावेळी गोल्ड मेडल आणेन, पुण्यात येताच स्वप्नीलचा निर्धार
Swapnil Kusale Exclusive Interview : पुढच्यावेळी गोल्ड मेडल आणेन, पुण्यात येताच स्वप्नीलचा निर्धार
पुढच्या वेळी थेट गोल्ड मेडल आणेन अशी प्रतिक्रिया पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेतील कांस्य पदक विजेते स्वप्निल कुसळे याने abp माझाशी बोलताना दिलीय
७३ वर्षांनी आपल्याला मेडल मिळालाय याच श्रेय सर्वांना आहे. असही तो म्हणाला..