TOP 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स बातम्या 12 May 2024 : ABP Majha

Spread the love

TOP 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स बातम्या 09 May 2024 : ABP Majha

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचार संपलाय..तर १३ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारसंघात ठिक-ठिकाणी तयारी सुरु झालीये..तर पाहूयात यासह दिवसभरात होणाऱ्या घडामोडींचा आढावा आजच्या शंभर हेडलाईन्समधून.