Uddhav Thackeray on PM Modi : उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले…

Spread the love

मोदींनी माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, माझी माणसं फोडली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीये. मोदी सरकारच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाकं आहेत.. त्यामुळे देशाने इंजिनच बदलायचं ठरवल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणलाय.. पक्षासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावरुनही उद्धव ठाकरेंनी मोदींना फटकारलंय. छत्रपती संभाजीनगरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर सडकून टीका केलीये. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *