Shivaji Park protest :भारतीय प्राणी कल्याण मंडळाने कर लागू केला, गळ्याला दोन लावून तरुणाचं आंदोलन

Spread the love

Shivaji Park protest :भारतीय प्राणी कल्याण मंडळाने कर लागू केला, गळ्याला दोन लावून तरुणाचं आंदोलन

शिवाजी पार्कजवळील झाडावर चढून एका व्यक्तीचं आंदोलन   ANIMIAL WELFARE BOARD OF INDIA यांचे सेन्सॉर बोर्डामध्ये लागू केलेला भ्रष्ट कर संकलन नियम काढून टाकण्यासाठी आंदोलन   त्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक आले आहे.  मात्र मला जर कोणी वाचवायला आलं तर मी आधीच गळ्याला दोर लावलाय कुणी आलं तर मी उडी मारेन असं तो व्यक्ती बोलत आहे.